Requirement Details

PositionAssistant - RIU
Start Date Time10/02/2026 00:01:00
Expiry Date Time24/02/2026 23:59:00
About Position
Office Assistant responsible for office support, typing, documentation, and administrative work.
Qualification Description

Graduate with MSCIT, English 40wpm & Marathi 30wpm typing speed certificate.

Experience Description

Minimum 02 years experience in office assistance

Benefit Description

1.   विभागस्तरावरील अधिकाऱ्यांना / तज्ञांना त्यांच्या कामकाजात मदत करणे.

2.   कक्षास प्राप्त  पत्रांच्या आवक / जावक नोंदी घेणे.

3.   प्रकल्पाच्या विविध बैठका, कार्यशाळा इत्यादींचे सादरीकरण / माहिती व इतिवृत्त तयार करण्यास मदत करणे.

4.   भांडार विषयक कामकाज व व्यवस्थापन करणे.

5.   कक्षास प्राप्त सर्व देयके सादर करणे

6.   लेखन सामुग्रीची मागणी व पुरवठाबाबत कार्यवाही करणे.

7.   शासकीय वाहनाचे लॅागबुक सारांश तयार करणे, इतिहास बुक ठेवणे

8.   वार्षिक नुतनीकरण करणे.

9.   माहिती अधिकाराअंतर्गत प्राप्त अर्जावर जन माहिती अधिकारी यांचे सुचनेनुसार कार्यवाही करणे.

10.  संगणकावर टंकलेखन इ.कामे करणे.

Locations Kolhapur, MAHARASHTRA
Job TypeContract
Job CategoryFull Time
No Of Vacancies 1
Salary Upto Rs. 20,000/-
Reservation Details
Age Limit Relaxation Limit Age as on
40 40 2026-02-01