| Position | Environmental Expert | ||||||
| Start Date Time | 10/02/2026 00:01:00 | ||||||
| Expiry Date Time | 24/02/2026 23:59:00 | ||||||
| About Position | Environmental Expert responsible for environmental management, monitoring, and compliance in development projects. |
||||||
| Qualification Description | Post Graduate in Environmental Science |
||||||
| Experience Description | Minimum 03 years experience of which 2 years in environment management aspects in projects of Government / Private sector. Preference will be given to candidates having experience in world bank or other externally aided project. |
||||||
| Benefit Description | प्रकल्पांतर्गत
जागतिक बँकेच्या Environment Social health आणि Safety plan मधील पर्यावरण व तत्संबंधी
घटकाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पर्यावरण तज्ञ यांची आहे. त्यानुसार 1.
प्रकल्पांतर्गत मंजुर प्राथमिक
मान्यता / सविस्तर प्रकल्प अहवालांची पर्यावरणीय तपासणी (Environmental Screening)
करणे व त्याची तपासणी सुची सविस्तर प्रकल्प अहवालात जोडणे, त्यांना पर्यावरण
कृती आराखडा तयार व अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे, तो त्यांच्या
कडून अचूक पणे भरला असल्याची खातजमा करुन प्रस्ताव सोबत जोडणे. 2.
विभागांतर्गत मंजुर उपप्रकल्पांच्या
संपदान प्रक्रियेमध्ये (टेंडर नोटिस मध्ये) Environment Social Health and Safety
Plan चा समावेश आहे याची खातरजमा करणे व pre-bid बैठकीमध्ये याबाबत सर्व संबंधित घटकांना
मार्गदर्शन करणे, तसेच निवड झालेल्या कंत्राटदाराबरोबर करण्यात येणाऱ्या करारामध्ये
ESHS Plan चा समावेश केला आहे याची खातरजमा करणे. 3.
हवामान आधारीत कुशल शेती
(Climate Smart Agriculture)
अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाची
अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्पातील अधिकारी / कर्मचारी, शेतकरी उत्पादक संस्था यांना मार्गदर्शन
करणे. 4.
सविस्तर प्रकल्प अहवालातील सामाजिक
कृती आराखडयानुसार समुदाय आधारित संस्थेने सामाजिक समावेशनाचे उद्दिष्ट अनुदानाचा तिसरा
हप्ता देण्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत समुदाय आधारित संस्थांना मार्गदर्शन करणे व स्वत: समुदाय आधारित संस्थेला
भेट देवून ते पूर्ण केल्याची खातरजमा करणे. 5.
स्मार्ट प्रकल्पाचे पर्यावरण
आराखड्यानुसार हवामान आधारीत कुशल शेती (Climate Smart Agriculture), सेंद्रीय शेती प्रमाणाीकरण, मूल्य साखळी विकास शाळा व इतर घटकांचे प्रशिक्षण, अभ्यासदौरे इत्यादी. नियोजन, , 6.
प्रकल्पांतर्गत पर्यावरण पुरक
पायाभूत सुविधा उभारण्यासाठी संबंधित समुदाय आधारीत संस्थांना मार्गदर्शन करणे. 7. पर्यावरण घटकांतर्गत येणाऱ्या उपघटकांची उदा. CSA, अक्षय उर्जा, Climate Indicator इत्यादींची माहिती अद्ययावत करणे. 8. पीसीएमयु स्तरावरुन वेळोवेळी मागणी केलेली माहिती व अहवाल विहीत नमुण्यात विहीत मुदतीत सादर करणे तसेच Best practices व case studies सादर करणे. |
||||||
| Locations | Nagpur, MAHARASHTRA | ||||||
| Job Type | Contract | ||||||
| Job Category | Full Time | ||||||
| No Of Vacancies | 1 | ||||||
| Salary | Upto Rs. 50,000/- | ||||||
| Reservation Details |
|