Requirement Details

PositionProcurement Officer - RIU
Start Date Time07/07/2026 18:01:00
Expiry Date Time23/07/2026 18:01:00
About Position

The role ensures that procurement is carried out in line with World Bank or externally aided project guidelines, maintaining transparency, compliance, and efficiency.

Qualification Description

Any Graduate with certificate in procurement procedure for World Bank or externally funded projects.

Note- The shortlisted candidate shall submit a valid certificate of an Online Course in Procurement Procedures for World Bank or other Externally Funded Projects at the time of the interview. If the certificate is not available at the time of the interview, the selected candidate must complete the course and submit the certificate before joining the post. Failure to do so shall lead to cancellation of the selection/offer of appointment.

Experience Description

Minimum 03 years’ experience of which 2 years in procurement /procurement audit in Co-operative / Government / Private / NGO sector. Preference will be given to the candidate having work experience in World Bank or externally aided project.

Benefit Description
  • जिल्हा, विभाग व समुदाय अधारीत संस्थास्तरावरील संपादन प्रक्रीयेची जबाबदारी विभागीय प्रापण अधिकारी यांची राहिल, त्यानुसार,
  • जिल्हा व विभागीय अंमलबजावणी कक्ष स्तरावरील प्रत्येक आर्थिक वर्षांचा संपादन आराखडा तयार करुन मान्यतेनंतर वरिष्ठ कार्यालयास विहीत मुदतीत सादर करणे,
  • जिल्हा व विभागीय अंमलबजावणी कक्ष आणि समुदाय आधारीत संस्थांच्या संपादन प्रक्रीया निश्चित केलेल्या संपादन मार्गदर्शक सूचनेनुसार करून घेण्याबाबत सर्व कार्यवाही करणे तसेच सर्व संपादन प्रक्रियेचे संनियंत्रण करण्यास जिल्हा व विभागीय अंमलबजावणी कक्षास मदत करणेजिल्हा व विभागीय अंमलबजावणी कक्ष आणि समुदाय आधारीत संस्थाच्या संपादन प्रक्रीयेची माहिती अद्यायवत करणे, MID प्रणाली मध्ये भरण्यास संबंधित तज्ञांना मदत करणे
  • विभागीय अंमलबजावणी कक्ष स्तरावरील पुर्वमान्यता संपादन समिती यांचा सदस्य सचिव म्हणून काम पहाणें
  • समुदाय आधारित संस्था स्तरावरील संपादन प्रर्कयेिसाठीच्या पूर्व मान्यतेसाठी गठीत केलेल्या जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्तरावरील संपादन समिती सदस्य म्हणून काम पहाणे व सर्व सदस्यांना संपादन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे.
  • समुदाय आधारित संस्था स्तरावरील संपादन प्रक्रीयेसाठीचे निविदा दस्तऐवज तयार करून देणे.
  • जिल्हा व विमाग स्तरावर कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसंच समुदाय आधारित संस्था यांच्या संपादन समिती सदस्य व इतर सदस्य यांना प्रकल्पाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या संपादन मार्गदर्शक सूचनेनुसार संपादन प्रक्रियेचे वेळोदेकी प्रशिक्षण देणे, ई-निविदा प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करणे,
  • ई निविदा संकेतस्थळावर अधिका-याची वापरकर्ता म्हणून नोंदणी, तसंच GM पोर्टलवर अधिका-याची नोंदणी बाबत मार्गदर्शन करणे.
  • विभागीय स्तरावर तसंच जिल्हा स्तरावर होणा-या संपादन प्रक्रियेमध्ये वित्तीय मयदिंनुसार निविदा दस्तऐवज प्रारूप, तांत्रिक मूल्यमापन अहवाल व आर्थिक मूल्यमापन अहवाल, कार्यदिश/पुरवठा आदेश मसुदा या टप्यावन पूर्व मान्यता देण्याबाबत कार्यवाही करून त्यास सक्षम प्राधिका-याच्या मान्येतेने त्यास पूर्व मंजूरी देगी.
  • निविदा प्रक्रियेच्या पद्धतीनुसार तसंच वित्तीय मर्यादनुसार पूर्व मान्यतेच प्रस्ताव प्रकल्प अंमलबजावणी कक्ष-कृषी मार्फत प्रकल्प समन्द्रायन व्यवस्थापन कक्षास पूर्व मंजूरीकरिता सादर करणे, मंजुरी मिळाल्यानंतर संपूर्ण संपादन प्रक्रिया करणे
  • सर्व स्तरावरील संपादन प्रक्रियेचे Excel Cheet मध्ये नोंद करून प्रकार अंमलबजावणी कक्षास सादर करणे, १२३ विभागीय व जिल्हा स्तरावर केलेल्या संपादन प्रक्रिया, तसेच संपादन प्रक्रियेमध्ये वित्तीय मर्यादनुसार समुदाय
  • आधारित संस्था आणि जिल्ह्यांना देण्यात आलेल्या पूर्व मान्यतेचे नमुना संपादन प्रक्रियेचे लेखापरीक्षण करणे विभागीय संपादन अधिका-याने संपादन प्रक्रियेचे सर्व टप्प्याची नोंद MIO पोर्टलवर केल्याची खात्री करून सादर केलेल्या Excel Gheet एकत्रीकरण करून प्रकल्प समन्वयन व्यवस्थापन कक्षास सादर करणे,
Locations Thane, MAHARASHTRA
Nagpur, MAHARASHTRA
Job TypeContract
Job CategoryFull Time
No Of Vacancies 1
Salary Upto Rs. 50,000/-
Reservation Details
Age Limit Relaxation Limit Age as on
40 2026-06-01