Position | Accountant - RIU | ||||||
Start Date Time | 13/08/2025 01:00:00 | ||||||
Expiry Date Time | 24/08/2025 23:59:00 | ||||||
About Position | विभागीय अंमलबजावणी कक्षातील लेखा विषयक कामकाज लेखापाल यांच्या द्वारे हाताळले जाईल त्यानुसार 1. विभागीय अंमलबजावणी कक्षाचा कृति आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्यास मदत करणे. 2. प्रकल्पाशी निगडीत खर्च व अनुदान या बाबतच्या नोंदी Tally Software मध्ये घेणे. 3. लेखा दस्तऐवज (Books of Accounts) तयार करून वेळोवेळी अद्यावत करणे 4. वेळोवेळी Tally Software मध्ये बँक ताळमेळ घेणे 5. लेखाविषयक बाबींची नोंद MIS प्रणालीमध्ये घेणे उदा.Budget, Expenditure, Audit Para Compliances इ. 6. अंतर्गत व बाह्य लेखापरिक्षकांना लेखापरिक्षणाकरीता लेखाविषयक दस्तऐवज उपलब्ध करून देणे. लेखापरिक्षणामध्ये उपस्थित आक्षेपांना तांत्रिक/प्रशासकीय/संपादन शाखेकडे अनुपालनासंबंधी पाठपुरावा करून MIS प्रणालीमध्ये अनुपालन अहवाल अद्यावत करणे. लेखापरिक्षक व वरिष्ठ कार्यालय यांचेशी समन्वय ठेवणे. 7. तांत्रिक/प्रशासकीय/संपादन शाखेकडून अदायगीकरीता येणारी देयकांची तपासणी करून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर PFMS प्रणालीद्वारे अदायगी करणे 8. वैधानिक कपाती (Statutory De ductions for e.g.PT, IT, GST TDS) शासनास जमा करणे 9. Project Financial Statement (PFS) तसेच Interim Unaudited Financial Statement (IUFR) तयार करून तो वरिष्ठ कार्यालयास सादर करणे. 10. कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे मासिक वेतन व प्रवास भत्ते तयार करणे. |
||||||
Qualification Description | B.Com, with Computerised Accounting Course in Tally with MSCIT. |
||||||
Experience Description | Minimum 02 years experience of which 1 year in Accounting with Tally Software. Preference will be given to the candidate having work experience in World Bank or externally aided project and having good typing skill of English & Marathi. |
||||||
Benefit Description | |||||||
Locations | Pune, MAHARASHTRA Kolhapur, MAHARASHTRA |
||||||
Job Type | Contract | ||||||
Job Category | Full Time | ||||||
No Of Vacancies | 2 | ||||||
Salary | 25,000 | ||||||
Reservation Details |
|