| Position | Stewardship Council- Coordinator | ||||||
| Start Date Time | 24/04/2026 17:33:00 | ||||||
| Expiry Date Time | 03/05/2026 17:33:00 | ||||||
| About Position | The Stewardship Council Coordinator will support the implementation and coordination of agriculture value chain initiatives under the PIU-VSTF framework. The role focuses on strengthening market linkages, agribusiness development, and Public-Private Partnerships (PPP) for specific commodities, ensuring effective execution and measurable impact at the grassroots level. |
||||||
| Qualification Description | Post-graduation in Agriculture /Agriculture Business Management /MBA with relative work in Agriculture Value Chain from any Govt recognized University / Institution |
||||||
| Experience Description | Minimum 05 years’ experience of which 3 years in Agri Business and Marketing in Government / Private industry with the project lead by State and Central Government of Public Private partnership in specific commodity value chain. The experience in government as well as private sector for implementing project that has last mile impact is more preferable Preference will be given to the candidate having working experience in World Bank or externally aided projects. |
||||||
| Benefit Description | 1. संबंधीत पिकांच्या मूल्यसाखळीतील सध्याच्या समस्या समजून घेण्यासाठी भागधारक कार्यशाळेद्वारे कमोडिटीच्या संभाव्य भागधारकांची ओळख आणि एकत्रीकरण प्रक्रियेचे नेतृत्व करणे. 2. संबंधीत पिक विकास परिषद स्थापनेच्या एकूण प्रक्रियेत समन्वय साधण्यासाठी आणि त्यासंबंधीचे कामकाज पुढे घेवून जाण्यासाठी संबंधित कमोडिटी/कमोडिटी गटाच्या प्रमुख व संभाव्य भागधारकांसोबत संपर्कात राहून काम करणे. 3. संबंधीत पिकांच्या CSC प्रभावीपणे कार्यरत राहणेसाठी तांत्रिक सेवा पुरवठादाराच्या (TSP) मदतीने तांत्रिक, आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय व्यवहार्यतेचा अभ्यास करणे. 4. संबंधीत पिकांच्या मूल्यसाखळीतील त्रुटींचे मूल्यमापन करतील आणि संभाव्य भागधारकांशी सल्लामसलत करून CSC द्वारे त्या त्रुटींचे निराकरण कसे करावे याबद्दल शिफारसी विकसित करणे. 5. SMART प्रकल्पाच्या निकट समन्वयाने संबंधीत पिकांचा कमोडिटी व्हिजन प्लॅन (CVP) आणि संस्थात्मक विकास प्लॅन (IDP) तयार करण्यासाठी तांत्रिक सेवा पुरवठादारास यांचेशी समन्वय ठेवून उत्तम प्लॅन तयार करणे. 6. संबंधीत पिकांच्या कमोडिटी व्हिजन प्लॅन (CVP) आणि संस्थात्मक विकास प्लॅन (IDP) मध्ये नमूद केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांच्या सर्व भागधारकांमधील प्रभावी संवादासाठी आणि त्यांच्या कामामध्ये समन्वय साधण्यासाठी प्रारंभिक टप्प्यात संबंधित CSC चे प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करणे. 7. पिकाच्या मूल्यसाखळीमध्ये विपणनाच्या व्याप्तीचा अभ्यास आणि विश्लेषण करून CSC द्वारे त्यांच्या सदस्यांसाठी महसूल मॉडेल म्हणून विविध साह्यकारी उपक्रमांचा समावेश करणे. 8. विपणनाच्या संबंधित उपक्रमांचे प्रभावी निरीक्षण आणि मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक डेटा आणि माहिती गोळा करण्यासाठी CSC व TSP यांना मार्गदर्शन करणे. 9. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागधारकांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या कृषी व्यवसाय धोरणाच्या मुद्द्यांवर चर्चा आयोजित करणेसाठी सहाय्य करणे. 10. संबंधीत पिकांच्या CSC वर तपशीलवार वार्षिक कामकाज आणि प्रगती अहवाल तयार करणे. 11. प्रकल्पाद्वारे नियुक्त तांत्रिक सेवापुरवठादाराशी समन्वय साधून कामकाज करणे. 12. संबंधीत पिकांच्या CSC करिता आवश्यक सर्व बाबींसाठी पूर्णवेळ कामकाज करणे. 13. वरिष्ठांच्या बैठकीसाठी मका व मिलेटस् या CSC बाबत सर्व माहिती तसेच सादरीकरण करणे. 12. प्रकल्पाद्वारे नियुक्त तांत्रिक सेवापुरवठादाराच्या डेलीव्हरेबल नुसार कामाचा आढावा सादर करून देयक अदायगीसाठी नस्ती सादर करणे. |
||||||
| Locations | Pune, MAHARASHTRA | ||||||
| Job Type | Contract | ||||||
| Job Category | Full Time | ||||||
| No Of Vacancies | 2 | ||||||
| Salary | Upto Rs. 1,00,000/- | ||||||
| Reservation Details |
|