Requirement Details

PositionAssociate - Private Sector Engagement Coordination
Start Date Time24/04/2026 17:50:00
Expiry Date Time03/05/2026 17:50:00
About Position

The Associate – Private Sector Engagement Coordination will support collaboration between the project and private sector stakeholders. The role focuses on facilitating partnerships, strengthening agribusiness linkages, and assisting in the implementation of value chain initiatives under the PIU-VSTF framework.

Qualification Description

Graduate in Agriculture or allied sectors/Agriculture Business Management .

Experience Description

Minimum 03 years of experience out of which 2 years experience in Agriculture/ Agribusiness Development/ Rural Development sector. Preference will be given to the candidate having working experience in World Bank or externally aided projects

Benefit Description

1. सीबीओंचे प्राथमिक मान्यतेचे लक्षांक पूर्ततेसाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून प्रस्ताव प्राप्त करून घेतील. तसेच प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र प्रस्ताव सीबीओ निवड समितीमध्ये सादर करण्याची कार्यवाही करतील. 

2. प्राथमिक मान्यता दिलेल्या सीबीओंचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून सादर करणेकरिता कार्यवाही करतील. 

3. सीबीओंचे प्राप्त सविस्तर प्रकल्प अहवाल छाननीसाठी सहाय्य करतील. 

4. CBOs आणि खाजगी क्षेत्रांतील उपप्रकल्पांसाठी (PP, MAP, CII) प्रशिक्षण आणि क्षेत्रीय उपक्रम आयोजनामध्ये सहाय्य करतील. 

5. पीआययु VSTF मधील MIS प्रकल्पासाठी माहिती वेळेवर फीड करणे आणि क्लस्टर आणि राज्य स्तरावर M&E एजन्सीला देखील माहिती प्रदान करतील. 

6. सीबीओंसाठी आवश्यक बाजार जोडणी, तांत्रिक कार्यशाळा, ई. चे आयोजनाकरिता सहाय्य करतील. 

7. प्रकल्प आढावा बैठकाकरिता विविध रीपोर्ट, सादरीकरण तयार करतील. 

8. VSTF द्वारे नियुक्त केलेले कोणतेही कार्य करतील.


Locations Pune, MAHARASHTRA
Job TypeContract
Job CategoryFull Time
No Of Vacancies 1
Salary Upto Rs. 60,000/-
Reservation Details
Age Limit Relaxation Limit Age as on
45 2026-05-01