| Position | Supply Chain & Value Chain Expert | ||||||
| Start Date Time | 10/02/2026 00:01:00 | ||||||
| Expiry Date Time | 24/02/2026 23:59:00 | ||||||
| About Position | Supply Chain & Value Chain Expert responsible for strengthening agricultural supply chains, market linkages, and value chain development for agriculture projects. |
||||||
| Qualification Description | Graduate in Agriculture & allied field with MBA (Marketing) / PGDM (Supply Chain Management/ Marketing) / PGDABM. |
||||||
| Experience Description | Minimum 03 years experience of which 2 years in Agriculture commodity Supply / Value Chain Management. Preference will be given to the candidate having work experience in World Bank or externally aided project. |
||||||
| Benefit Description | 1. संस्थात्मक खरेदीदार, नवीन बाजारपेठ इत्यादींची डेटा बँक तयार करणे. 2. समुदाय आधारित संस्थांना बाजारपेठ जोडणीकरिता मार्गदर्शन करणे. 3. मंजुर उपप्रकल्पांतर्गतच्या पिकांच्या पुरवठा साखळीचे विश्लेषण करून त्यामधील प्रमुख समस्या व त्याआधारित उपाययोजना शोधणे. 4. पुरवठा साखळी विकासाकरिता कॉस्ट इफेक्टिव्ह उपाययोजना शोधणे. 5. जिल्हा अंमलबजावणी कक्षातील अधिकारी /कर्मचाऱ्यांचे “कृषि व मुल्यसाखळी विकास” याबाबत क्षमताबांधणीसाठी आवश्यक त्या प्रशिक्षणाचे आयोजन व नियोजन करणे. 6. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता मुल्य साखळी विषयक बाबींकरीता समुदाय आधारित संस्थांना मार्गदर्शन व सहाय्य करणे. तसेच मंजुर उपप्रकल्प कार्यान्वयीत होण्याकरिता क्षेत्रिय अधिकाऱ्यांना सहाय्य करणे. 7. प्रकल्पाच्या मार्गदर्शिकेनुसार पुरवठा व मुल्य साखळी च्या अनुषंगाने प्राथमिक मान्यता अहवाल व सविस्तर प्रकल्प अहवालांची तपासणी करणे. 8. प्रकल्पाला आवश्यक असणारे विविध अहवाल तयार करणे तसेच आवश्यक असणारी माहिती उपलब्ध करून देणे. 9. उपप्रकल्पाची अंमलबजावणी करत असताना समुदाय आधारित संस्थांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे. 10. KPI च्या अनुषंगाने कामाचे मूल्यमापन करून त्या अनुषंगाने अहवाल सादर करणे. 11. CII अतर्गत प्राप्त प्रस्तावांची छाननी व पाठपुरावा करणे. |
||||||
| Locations | Aurangabad, MAHARASHTRA | ||||||
| Job Type | Contract | ||||||
| Job Category | Full Time | ||||||
| No Of Vacancies | 1 | ||||||
| Salary | UptoRs. 75,000/- | ||||||
| Reservation Details |
|