| Position | Management Information System (MIS) Specialist | ||||||
| Start Date Time | 10/02/2026 00:01:00 | ||||||
| Expiry Date Time | 24/02/2026 23:59:00 | ||||||
| About Position | Management Information System (MIS) Specialist responsible for developing, managing, and analyzing project data systems to support monitoring, reporting, and decision-making in government and externally aided projects. |
||||||
| Qualification Description |
|
||||||
| Experience Description | Experience Min 5 Years Experience in m MIS and data analysis out of which 3 years in Cooperative sector / Government / Bank. Perfernce would be given to candidates haviang experience e of Externaly Aided Project. |
||||||
| Benefit Description | कर्तव्य व जबाबदाऱ्या 1. प्रकल्पाच्या एमआयएस करीता सेवा पुरवठादारारच्या नियुक्तीसाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पार पाडणे. 2. निवड केलेल्या पुरवठादाराकडून प्रकल्पाच्या गरजेनुसार एमआयएस प्रणाली विकसित करणे. डेटा भरण्यासाठी पाठपुरावा करणे. 3. प्रकल्प व सेवा पुरवठादार यांच्यात समन्वयक म्हणून काम पहाणे. 4. प्रकल्पाच्या गरजेनुसार एसआरएस, एफआरएस आणि वायरफ्रेम पूर्ण करणे. 5. प्रकल्पाच्या एमआयएसच्या अंमलबजावणीसाठी पथदर्शी चाचण्यांचे (पायलट) व्यवस्थापन करणे. 6. डेटा अद्यायावत करण्यासाठी विभागीय अंमलबजावणी कक्ष व जिल्हा अंमलबजावणी कक्षातील अधिकारी / कर्मचाऱ्यांकडे पाठपुरावा करणे. 7. प्रकल्पाच्या गरजेनुसार व मागणीनुसार आवश्यक तो अहवाल, डॅशबोर्ड तयार करण्यासाठी सर्व ती कार्यवाही करणे. 8. API Intergration करणे. 9. प्रकल्पाच्या एमआयएस प्रणालीच्या सुचलनासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे. त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचाणींचे निराकरण करणे. 10. प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, विभागीय अंमलबजावणी कक्ष व जिल्हा अंमलबजावणी कक्षातील एमआयएस विषयक कामकाज बघणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे. 11. जिल्हास्तरावरील एमआयएस तज्ञांचे तांत्रिक सनियंत्रण करणे. 12. सीबीओ मॉड्यूल, मार्केट इंटेलिजन्स सेलसाठी मोबाइल अॅप्लिकेशन कार्यान्वित करणे. 13. संबंधित विषय तज्ञांसह प्रकल्प वेबसाइट अद्ययावत करणे. |
||||||
| Locations | Pune, MAHARASHTRA | ||||||
| Job Type | Contract | ||||||
| Job Category | Full Time | ||||||
| No Of Vacancies | 1 | ||||||
| Salary | Upto Rs. 2,00,000/- | ||||||
| Reservation Details |
|