Requirement Details

PositionEconomist & Financial Advisor
Start Date Time13/08/2025 01:00:00
Expiry Date Time24/08/2025 23:59:00
About Position

1. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी समुदाय आधारीत संस्था व जिल्हा अंमलबजावणी कक्ष यांना सहाय्य करणे. 

2. समुदाय आधारीत संस्थांच्या प्राथमिक व सविस्तर प्रकल्प अहवालाची  आर्थीक/ वित्तीय  व्यवहार्यता तपासणी करणे.

3. समुदाय आधारीत संस्थांना बँक कर्ज मिळणेसाठी समुदाय आधारीत संस्था व बँक यांचेसमवेत समन्वय साधून सहाय्य करणे.

4. समुदाय आधारीत संस्थांना स्व: हिस्सा उभारणीसाठी मार्गदर्शन व पाठपुरावा करणे.

5. अनुदान मागणी प्रस्तावांची छाननी व पाठपुरावा करणे. 

6. उपप्रकल्प मंजुर असलेल्या समुदाय आधारित संस्थांचे वेळोवेळी बँक खाते व  प्रकल्प कर्ज खाते (Smart Loan Account)  यांची बँकेच्या सहाय्याने तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करणे.  

1. कृषि पायाभूत सुविधा निधी (Agriculture Infrastructure Fund) प्रकरणांचा पाठपुरावा करणे.  


Qualification Description

Graduate with MBA in Finance/ MBA in Banking and Finance / PGDABM  / PGDM in Banking & Financial Services  or CA

Experience Description

Minimum 3 years experience of which 2 years in project preparation, economic and financial analysis of projects of Agribusiness and entrepreneurship development. Preference will be given to candidates having experience in world bank or externally aided project.

Benefit Description


Locations Pune, MAHARASHTRA
Job TypePermanent
Job CategoryFull Time
No Of Vacancies 1
Salary 75000
Reservation Details
Age Limit Relaxation Limit Age as on
45 45 2025-08-01