Requirement Details

PositionComputer Operator
Start Date Time13/08/2025 01:00:00
Expiry Date Time30/08/2025 23:59:00
About Position

1. जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना / तज्ञांना त्यांच्या कामकाजात मदत करणे.

2. कक्षास प्राप्त  पत्रांच्या आवक / जावक नोंदी घेणे.

3. प्रकल्पाच्या विविध बैठका, कार्यशाळा इत्यादींचे सादरीकरण / माहिती व इतिवृत्त तयार करण्यास मदत करणे.

4. भांडार विषयक कामकाज व व्यवस्थापन करणे.

5. कक्षास प्राप्त सर्व देयके सादर करणे 

6. लेखन सामुग्रीची मागणी व पुरवठाबाबत कार्यवाही करणे.

7. शासकीय वाहनाचे लॅागबुक सारांश तयार करणे, इतिहास बुक ठेवणे 

8. वार्षिक नुतनीकरण करणे.

9. माहिती अधिकाराअंतर्गत प्राप्त अर्जावर जन माहिती अधिकारी यांचे सुचनेनुसार कार्यवाही करणे. 

10. संगणकावर टंकलेखन इ.कामे करणे.

Qualification Description

Graduate with MSCIT, English 40wpm & Marathi 30wpm typing speed certificate. 

Experience Description

Minimum 02 years experience as computer operator and office work. 

Benefit Description
Locations Dhule, MAHARASHTRA
Job TypeContract
Job CategoryFull Time
No Of Vacancies 1
Salary 25,000
Reservation Details
Age Limit Relaxation Limit Age as on
40 40 2025-08-01