| Position | Environment Specialist | ||||||
| Start Date Time | 10/02/2026 00:01:00 | ||||||
| Expiry Date Time | 24/02/2026 23:59:00 | ||||||
| About Position | Environment Specialist responsible for environmental planning, monitoring, compliance, and safeguards in government and externally aided development projects. |
||||||
| Qualification Description | Qualification
- Post Graduate in Environmental Science. |
||||||
| Experience Description | Experience- Minimum 7 years’ experience of which 4 years in Government /World Bank or other externally aided project. |
||||||
| Benefit Description | Job description - · जागतिक बँकेच्या धोरणानुसार प्रकल्पाचा पर्यावरण व्यवस्थापन आराखडा तयार करणे. 1. प्रकल्पातील सर्व अंमलबजावणी यंत्रणेच्या अधिकारी/ कर्मचारी आणि समुदाय आधारीत संस्था यांना “पर्यावरण व्यवस्थापन आराखडा” बाबत प्रशिक्षण देणे. 2. प्रकल्पातील सर्व यंत्रणांना वेगवेगळया उपक्रमाकरिता पर्यावरणीय तपासणी सूची तयार करणे व त्याबाबत सर्व संबंधित घटकांना मार्गदर्शन करणे. 3. हवामान आधारीत कुशल शेती (Climate Smart Agriculture) अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्पातील अधिकारी / कर्मचारी, शेतकरी उत्पादक संस्था यांना मार्गदर्शन करणे. 4. स्मार्ट प्रकल्पाचे पर्यावरण आराखड्यानुसार हवामान आधारीत कुशल शेती (Climate Smart Agriculture), सेंद्रीय शेती प्रमाणाीकरण, मूल्य साखळी विकास शाळा व इतर घटकांचे प्रशिक्षण, अभ्यासदौरे इत्यादी नियोजन 5. प्रकल्पातील वेगवेगळया उपक्रमाकरिता पर्यावरण कृती आराखडा तयार करण्याबाबत सर्व यंत्रणांना मार्गदर्शन करणे. 6. प्रकल्पातील पर्यावरण कृती आराखडयातील घटकांची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व यंत्रणांना मार्गदर्शन करणे व त्याचे सनियंत्रण करणे. 7. विभागीय पर्यावरण तज्ञ यांची पर्यावरण कृती आराखडयाच्या अनुषंगाने क्षमता बांधणी करणे व अंमलबजावणीकरिता सहाय्य करून त्यांच्या कामाचे सनियंत्रण करणे. 8. प्रकल्पांतर्गत पर्यावरण पुरक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी संबंधित समुदाय आधारीत संस्थांना मार्गदर्शन करणे. 9. पर्यावरण घटकांतर्गत येणाऱ्या उपघटकांची उदा. CSA, अक्षय उर्जा, Climate Indicator इत्यादींची माहिती अद्ययावत करणे. 10. जागतिक बँकेला व प्रकल्पाला आवश्यक असणारे मासिक, त्रैमासिक, सहामाही व वार्षिक अहवाल तयार करणे. |
||||||
| Locations | Pune, MAHARASHTRA | ||||||
| Job Type | Contract | ||||||
| Job Category | Full Time | ||||||
| No Of Vacancies | 1 | ||||||
| Salary | up to 1,50,000 | ||||||
| Reservation Details |
|