| Position | Procurement Officer | ||||||
| Start Date Time | 10/02/2026 00:01:00 | ||||||
| Expiry Date Time | 24/02/2026 23:59:00 | ||||||
| About Position | Procurement Officer responsible for procurement planning, tendering, and contract management for World Bank and externally funded projects. |
||||||
| Qualification Description | Any Graduate with certificate in procurement procedure for World Bank or externally funded projects. |
||||||
| Experience Description | Minimum 03 years experience of which 1 years in procurement work experience in World Bank or any other externally aided project. |
||||||
| Benefit Description | Job Description:- 1.
प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्तरावर
करण्यात येणार्या संपादन बाबींचा दरवर्षी संपादन आराखडा तयार करून तो प्रकल्प समन्वयन
व व्यवस्थापन कक्षास सादर करणे. 2.
प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्तरावर
करण्यात येणार्या सर्व संपादन बाबींची संपादन प्रक्रिया विहित संपादन मार्गदर्शक सूचनेनुसार
वेळेवर पूर्ण करणे. 3.
संपादन प्रक्रियेमध्ये वित्तीय
मर्यादेनुसार निविदा दस्तऐवज प्रारूप, तांत्रिक मूल्यमापन अहवाल व आर्थिक मूल्यमापन
अहवाल,कार्यादेश/पुरवठा आदेश मसुदा या टप्यावर पूर्व मान्यता देण्याबाबत कार्यवाही
करून त्यास सक्षम प्राधिका-याच्या मान्यतेने त्यास पूर्व मंजुरी देणे. 4.
निविदा प्रक्रियेच्या पद्धतीनुसार
तसेच वित्तीय मर्यादेनुसार पूर्व मान्यतेचे प्रस्ताव प्रकल्प समन्वयन व व्यवस्थापन
कक्षास पूर्व मंजूरीकरिता सादर करणे, मंजुरी मिळाल्यानंतर त्यानुसार प्रकल्प अंमलबजावणी
कक्ष स्तरावर होणारी संपूर्ण संपादन प्रक्रिया करणे. 5.
व्ही. एस. टी. एफ. च्या सी.
बी. ओ. स्तरावरील होणाऱ्या संपादन प्रक्रियेचे सनियंत्रण करणे. 6.
सी.बी.ओ. संपादन समितीच्या सदस्य,
जिल्हात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना प्रकल्पाने
वेळोवेळी निर्गमित केलेल्या संपादन मार्गदर्शक सूचनेनुसार संपादन प्रक्रियेचे प्रशिक्षण
देणे, मार्गदर्शन करणे. 7.
सर्व संपादन प्रक्रियेचे
Excel Sheet मध्ये नोंद करून प्रकल्प अंमलबजावणी कक्षास सादर करणे. 8. कार्यालय प्रमुख तसेच वरिष्ठ कार्यालयाव्दारे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून कार्यवाही करणे. |
||||||
| Locations | Pune, MAHARASHTRA | ||||||
| Job Type | Contract | ||||||
| Job Category | Full Time | ||||||
| No Of Vacancies | 1 | ||||||
| Salary | Upto Rs. 75,000/- | ||||||
| Reservation Details |
|