Requirement Details

PositionNodal Officer
Start Date Time10/02/2026 00:01:00
Expiry Date Time24/02/2026 23:59:00
About Position

Nodal Officer responsible for project coordination, business development, value chain management, and implementation of large funded development projects.

Qualification Description

Post graduate degree in business administration/ Post graduate degree in any stream (or)

Post graduate in agricultural economics/ agri-business/ veterinary science


Experience Description

At least 7 years of work experience and 6 years in private sector business development and value chain management type jobs. Experience inmanaging and executing large funded projects is preferred. Excellent command over computer is must.

At least 5 years of work experience and 4 years in private sector businessdevelopment and value chain management type jobs. Experience inmanaging and executing large funded projects is preferred. Excellent command over computer is must.

Proficiency in English &; Marathi language (both written & spoken)


Benefit Description

Job  Description

1.   कक्षास निश्चित करुन देण्यात आलेल्या जिल्हानिहाय सीबीओ निवड लक्षांकाच्या मर्यादेत  व विहीत निकषानुसार पात्र  संस्थांचे प्रस्ताव आवश्यक त्या अभिलेख्यांसह  शिफारसीत करणे.

2.   कक्षांतर्गत प्राथमिक मान्यता मिळालेल्या समुदाय आधारीत संस्था (सीबीओं) कडून  विहीत मुदतीत दिवसांच्या आत सविस्तर प्रकल्प अहवाल (Full Project Proposal- FPP) प्राप्त करून घेणे, प्रस्ताव प्राप्त होत नसल्यास प्राथमिक मंजूरी रदद करण्याची शिफारस करणे.

3.   प्राप्त  सविस्तर प्रकल्प अहवालांची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासणी करून घेणे व निकषानुसार पात्र आढळून आलेले FPP शिफारशीसह पीसीएमयु कार्यालयास सादर करणे.

4.    कक्षांतर्गत प्राथमिक मान्यता मिळालेल्या व कर्ज घेऊ इच्छणाऱ्या समुदाय आधारीत संस्थांना कर्ज सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी बँक व संबंधित घटकांसोबत आवश्यकतो समन्वय व पाठपुरावा करणे.

5.   कक्षांतर्गत प्राथमिक मान्यता मिळालेल्या व विनाकर्ज  उपप्रकल्प उभारु इच्छणाऱ्या समुदाय आधारीत संस्थांना   मार्गदर्शन व  पाठपुरावा करणे.

6.   कक्षांतर्गत अंतिम मान्यता मिळालेल्या समुदाय आधारीत संस्थांनी विहीत मुदतीत प्रथम अनुदान हप्त्याची  मागणी  करण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा. अनुदान मागणी न केल्यास    अंतिम मान्यता रदद करण्याची शिफारस करणे.

7.   कक्षांतर्गत  समुदाय आधारीत संस्थांनी सादर केलेल्या अनुदान मागणीची प्रकल्पाच्या निकषानुसार तपासणी करुन ती पात्र प्रस्ताव अनुदान देणे.

8. कक्षांतर्गत संपादन प्रक्रियेचे पर्यवेक्षण व सनियंत्रण करणे.   

Locations Mumbai, MAHARASHTRA
Job TypeContract
Job CategoryFull Time
No Of Vacancies 1
Salary Upto Rs. 1,00,000/-
Reservation Details
Age Limit Relaxation Limit Age as on
45 2026-02-01