| Position | Supply Value Chain Expert | ||||||
| Start Date Time | 10/02/2026 00:01:00 | ||||||
| Expiry Date Time | 24/02/2026 23:59:00 | ||||||
| About Position | Supply Value Chain Expert responsible for strengthening agricultural supply chains, market linkages, and value chain development for agriculture projects. |
||||||
| Qualification Description | Graduate in Agriculture & allied field with MBA (Marketing) / PGDM (Marketing) / PGDABM. |
||||||
| Experience Description | Minimum 03 years experience of which 2 years in Agriculture commodity Supply / Value Chain Management. Preference will be given to the candidate having work experience in World Bank or externally aided project. |
||||||
| Benefit Description | Job Description 1.
संस्थात्मक खरेदीदारांची तसेच
नवीन बाजारपेठेची डेटा बँक तयार करणे. 2.
समुदाय आधारित संस्थांच्या बाजारपेठ
जोडणी करिता विभागीय अंमलबजावणी कक्ष आणि जिल्हा अंमलबजावणी कक्ष यांना मार्गदर्शन
करणे. 3.
प्रमुख पिकांच्या पुरवठा मुल्य
साखळीचे विश्लेषण करून त्यामधील प्रमुख समस्या व त्याआधारित उपाययोजना शोधणे. 4.
पुरवठा मुल्य साखळी विकासाकरिता
कॉस्ट इफेक्टिव्ह उपाययोजना शोधणे. 5.
कृषी मूल्य साखळी व पुरवठा मूल्य
साखळीच्या अनुषंगाने विभागीय अंमलबजावणी कक्ष व जिल्हा अंमलबजावणी पक्ष यांना मार्गदर्शन
करणे व त्यांचे प्रशिक्षण घेणे. 6.
समुदाय आधारित संस्थांना सविस्तर
प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता सहाय्य करणे. 7.
प्रकल्पाच्या मार्गदर्शिकेनुसार
सविस्तर प्रकल्प अहवालाचे मूल्यमापन करणे. 8.
मंजूर उपप्रकल्प कार्यान्वित
करण्याकरिता क्षेत्रिय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सहाय्य करणे. 9.
क्षेत्रिय अधिकाऱ्यांना कृषी
मूल्य साखळी विकास शाळा अंमलबजावणी करण्याकरिता मार्गदर्शन व सहाय्य करणे. 10. उपप्रकल्पाची अंमलबजावणी करत असताना समुदाय आधारित संस्थांना
वेळोवेळी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे. 11. प्रकल्पाला आवश्यक असणारे विविध अहवाल तयार करणे तसेच
आवश्यक असणारी माहिती उपलब्ध करून देणे. 12. KPI च्या अनुषंगाने कामाचे मूल्यमापन करून त्या अनुषंगाने
अहवाल सादर करणे. 13. प्रकल्पाच्या विविध घटकांची अंमलबजावणी करण्याकरिता राष्ट्रीय व राज्य स्तरावरील तसेच संशोधन संस्था बरोबर समन्वय साधणे. |
||||||
| Locations | Pune, MAHARASHTRA | ||||||
| Job Type | Contract | ||||||
| Job Category | Full Time | ||||||
| No Of Vacancies | 1 | ||||||
| Salary | Upto Rs. 75,000/- | ||||||
| Reservation Details |
|